Talegaon Dabhade : मावळ तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष दगडू शेवकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळ तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक (Talegaon Dabhade)संघाचे माजी अध्यक्ष दगडू शंकर शेवकर (वय 78) यांचे बुधवारी (दि. 6) अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे मागे पत्नी,मुलगा,मुलगी,भाऊ, पुतणे,नातवंडे,असा परिवार आहे.

पद्मावती विद्यालय उर्से येथील (Talegaon Dabhade)मुख्याध्यापक केशव दगडू शेवकर यांचे वडील तर इंदोरी येथील कृषीनिष्ठ  शेतकरी मच्छिंद्र शंकर शेवकर यांचे ते मोठे बंधू होत.आणि इंदोरी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच लतिका निलेश शेवकर यांचे सासरे होत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.