Talegaon News: तळेगाव, हिंजवडी मधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील पुढारी चाळ येथून एक दुचाकी तर हिंजवडी मधील ब्ल्यू रिच सोसायटी येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. १) अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शंकरलाल बद्रीलाल झाट (वय २६, रा. पुढारी चाळ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शंकरलाल यांनी त्यांची ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घराच्या समोर पार्क केली होती. मंगळवारी (दि. ३०) रात्री साडेअकरा ते बुधवारी (दि. १) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

जयेश अरूण पनदरे (वय 42, रा. सिंधुनगर, प्राधिकरण, निगडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पनदरे यांनी आपली 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील ब्लू रिच सोसायटी येथील गिफ्ट हाऊसच्या समोर चावी न काढता पार्क केली. 20 मिनिटांनी ते पुन्हा दुचाकीजवळ आले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a56dd5fce51050',t:'MTcxNDEyMjUxNy45MzAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();