Talegaon women violence : महिलेवर अत्याचार करणाऱ्या वकिला विरोधात पिडीतेची महिला आयोगात धाव

एमपीसी न्यूज : वकिलीचा गैर फायदा घेत महिलांची फसवणूक करत त्यांच्यावर अत्याचार (Talegaon women violence) कणाऱ्या वकिलावर विरोधात पिडीतेने राज्य महिला आयोगामध्ये तक्रार केली आहे.

पीडिते सोबत तळेगाव दाभाडे येथील अड. श्रेयस श्रीराम पेंडसे याने 9 वर्षापासून प्रेमाचे नाटक केले. तिच्या सोबत खोटे लग्न करून तिची फसवणूक करून तिला धमकीही दिली. या विरोधात पिडीतेने 13 ऑगस्ट रोजी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार पीडीतेला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले.

Cattle market in Chakan closed : लम्पी संकट ; चाकण मधील गुरांचा बाजार बंद

लग्नाबाबत फसवणूक केली म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेली असता त्याने घाईत जवळच्या मंदिरात नेत खोटे लग्न केले व घरी जाताच मी आलोच म्हणत तो गायब झाला तो आज अखेर घरी परतला नाही, त्याला विचारले असता मी वकील आहे माझे कोणी काही बिघडवू शकत नाही,(Talegaon women violence) अशी धमकी देत आहे, अशी तक्रार पिडीतेने केली असून मला न्याय देण्याची मागणी पिडीतेने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.