Pimpri: निगडीत पालिकेच्या कंटेनरची काच फोडली

194

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निगडी, यमुननगर येथील एका कंटेनरची  काच फोडण्यात आली. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.

HB_POST_INPOST_R_A

यमुनानगर येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणारा  कंटेनर पार्क केला होता. सकाळी 11 च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही तरूणांनी कंटेनरची तोडफोड केली. कंटेनरच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: