Vadgaon Maval : मावळ तालुका महायुती प्रचार प्रमुखपदी भास्करराव म्हाळसकर व सहप्रमुखपदी गणेश भेगडे यांची निवड

एमपीसी न्यूज- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार प्रमुखपदी भास्करअप्पा म्हाळसकर व सहप्रमुखपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली.

वडगाव मावळ येथे झालेल्या मेळाव्यात जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे
यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.