Video by Shreeram Kunte: दोन तरुण महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये बदल घडवतायेत. त्याची पॉझिटिव्ह गोष्ट

एमपीसी न्यूज – देशातली परिस्थिती किती खराब आहे यावर नुसती चर्चा न करता देशातली परिस्थिती बदलण्यासाठी  खारीचा वाटा उचलणारे दोन कोवळे तरुण कल्पेश समेळ आणि प्रतीक्षा खासनीस यांची अत्यंत स्फूर्तिदायी मोठ्ठ्या पॉझिटिव्हिटी ची छोटीशी गोष्ट Tiny Tales नक्की बघा आजच्या पॉझिटिव्हिटी सिरीज च्या दुसर्‍या भागामध्ये.

YouTube link –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.