Pune : माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते म्हणून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खूनाचा प्रयत्न
एमपीसी न्यूज – माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते म्हणून विवाहितेचा पतीने गळा आवळून खून (Pune) करण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.5) बावधन (Pune) येथे घडली आहे.