Talegaon Dabhade : सावित्रीबाई महादेव दाभाडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील सावित्रीबाई महादेव दाभाडे (वय 91) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बनेश्वर स्मशानभूमी येथे दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, नातसूना व पतवंडे असा परिवार आहे. ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.