Pune : डॉल्बी-डीजेचा वापर करणाऱ्या 30 मंडळांवर गुन्हे दाखल; अजून गुन्हे दाखल होण्याची शक्यता

अजूनही तेवढेच गुन्हे दाखल होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – मुंबई उच्च न्यायालयाने डीजे – डॉल्बी  वापरावर बंदी घातलेली असताना, पुण्यामध्ये मिरवणुकीदरम्यान डॉल्बी-डीजेचा वापर करणाऱ्या 30 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अजूनही तेवढेच गुन्हे दाखल होण्याची शक्यता सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.