Alandi: मुख्य विद्युत प्रवाह लाईन मध्ये बिघाड ;आळंदी शहरातील विद्युत पुरवठा खंडित

एमपीसी न्यूज -आज सकाळी मुख्य विद्युत प्रवाह लाईन (शौर्य हॉटेल जवळील) (Alandi)मध्ये बिघाड झाल्याने आळंदी शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.

 

तेथील दुरुस्ती  विद्युत कर्मचाऱ्यां मार्फत पूर्ण करण्यात येत असून ते (Alandi)काम पूर्ण झाल्यानंतर  शहरात विद्युत पुरवठा पूर्वरत चालू होईल.

Pune: होळी निमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास

मेन लाईन मध्ये बिघाड झाल्याने पूर्ण शहरात सप्लाय बंद आहे. कर्मचारी काम करत आहे.अजून 1 तासात काम पूर्ण होऊन पूर्ण सप्लाय पूर्वरत होईल.तरी नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन विद्युत अभियंता आधिकारी यांनी केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=lST7LUQdN7g&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.