Alandi News : मकरसंक्रांती निमित्त माऊली मंदिरामध्ये हजारो महिला भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : दि.15 रोजी आळंदी येथील श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये मकरसंक्रांती निमित्ताने पहाटेपासूनच महिला भाविकांची (Alandi News) मोठी गर्दी दिसून येत होती.दरवर्षी माऊलीं च्या मंदिरामध्ये ओवसा वाहण्यासाठी विविध ग्रामीण भागातून, शहरातून हजारो महिला आळंदीला येत असतात.

Pune News : हिंद केसरी अभिजित कटके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

आळंदी इंद्रायणी घाट,ग्राम मंदिरा मध्ये सुद्धा महिला भाविकांची गर्दी होती. मकरसंक्रांत निमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात, हलव्याची, लहान मुलांच्या खेळण्याची व (Alandi News) महिलांसाठी दाग-दागिन्यांची दुकाने विविध ठिकाणी लावण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.