Alandi news : दसऱ्यानिमित्त माऊलींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : दसऱ्या निमित्त बुधवारी सकाळ पासूनच माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे . (Alandi news) भक्ती भावाने यावेळी भाविक समाधी वर आपट्यांची पाने(सोने) ,झेंडूची फुले वाहत होते. माऊली मंदिर प्रवेशद्वार ते माऊलींच्या गाभाऱ्या पर्यंत विविध ठिकाणी फुला पानांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.

NEBC Project : एनईबीसी कमर्शिअल हबमध्ये दसऱ्याला दुकान, ऑफिस खरेदी करा आणि मिळवा 10 ग्रॅम सोनं!

दसऱ्या निमित्त बुधवारी सकाळ पासूनच माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे .प्रथा परंपरे नुसार दसऱ्या निमित्त बुधवारी सायंकाळी 5 वाजता माऊलींच्या पालखीचे सीमोल्लंघनासाठी मंदिरातून खंडोबा मंदिराकडे प्रस्थान होणार आहे.(Alandi news) श्री खंडोबा मंदिराकडे सीमोल्लंघनासाठी सायंकाळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.