Aundh : सुरेंद्र कुडपणे-पाटील यांचे हॉरीझोन चित्रप्रदर्शनाचे औंध येथे उद्घाटन

 एमपीसी न्यूज – युवा चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांच्या ‘क्षितिज'(हॉरीझोन) या चित्र प्रदर्शनाचे (Aundh) उदघाटन मंगळवारी (दि.2) सायंकाळी सहा वाजता झाले.

Talegaon Dabhade : नवीन शैक्षणिक धोरणाबाबत एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे इंद्रायणी महाविद्यालयात आयोजन

हे चित्रप्रदर्शन पु.ना.गाडगीळ अँड सन्स आर्ट गॅलरी,औंध येथे  भरले आहे. उद्घाटन प्रसंगी चित्रकार सुहास एकबोटे ,चित्रकार शरद तरडे, आणि रसिक परिवार आदी उपस्थित होते.उत्साहात , कला रसिकांच्या गर्दीमध्ये मध्ये प्रदर्शनाची सुरुवात झाली .अमूर्त चित्रशैलीतील कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शन रविवार (दि.7) पर्यंत सकाळी 11 ते 8.30 या वेळेमध्ये सर्वांना पाहता येईल.या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य (Aundh) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.