Pimpri : भीमशक्ती विद्यार्थी आघाडीच्या वतीने छत्रपति संभाजी महाराज यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज यांच्या (Pimpri) जयंती निमित्त भीमशक्ती विद्यार्थी आघाडी, पिंपरी-चिंचवड शहर कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 

 

Pune : पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल

 

बर्ड व्हॅली, शाहू नगर येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष  सुरज गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. (Pimpri) यावेळी सामाजिक कार्यकर्ते  गौतम गायकवाड, भीमशक्ती विद्यार्थी आघाडीचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष परमेश्वर निसरगंध, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष शुभम कांबळे, पिंपरी-चिंचवड संघटक विशाल केंगार, पिंपरी चिंचवड शहर सचिव सिद्धू कांबळे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अजय शेरखाने, बसवराज मगी, लक्ष्मण कुलाली, लहू साळुंखे, अमोल शिनगारे, सुनील कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.