Bhosari News : दत्तोबा भोपते यांचे निधन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील दत्तोबा बाजीराव भोपते यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

धर्मवीर संभाजी मंडळाचे अध्यक्ष तुकाराम भोपते यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.