Chakan : गावठी दारु निर्मिती प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गावठी दारु निर्मिती (Chakan) प्रकरणी चाकण पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.29) गोजवाडी परिसरात भामा नदीच्या किनारी चाकण पोलिसांनी केली आहे.

यावरून महिलेविरोधात चाकण पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

Baramati : बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार कसा करायचा?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलाही 2 हजार लीटरच्या लोखंडी ड्रममध्ये 1 हजार 800 लीटर रसायन (Chakan) टाकलेले अदांजे 1 लाख 8 हजार रुपये किंमतीचा माल पोलिसांनी नष्ट केला. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.