chakan : शिक्रापूर रस्त्यावर जीवघेणा खड्डा

एमपीसी न्यूज – शिक्रापूर रस्त्यावर चाकण (ता. खेड) येथील माणिक चौकापासून काही अंतरावर रस्त्यालगत अत्यंत धोकादायक खड्डा पडला आहे.

याठिकाणी सातत्याने वाहने अपघातग्रस्त होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने गंभीर अपघातांचा धोका वाढला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.