Chikhali : शिवजयंती निमित्त शाळकरी मुलींची मशाल दौड; एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एमपीसी न्यूज – शिवजयंतीचे (Chikhali) औचित्य साधून मोरेवस्ती, चिखली येथील श्री गणेश व्यायाम मंडळ मधील शाळकरी मुलींनी तिकोना ते मोरेवस्ती पर्यंत 44 किमी धाव घेतली. मागील वर्षीदेखील या मुलींनी शिवज्योत घेऊन 44 किमी तिकोना ते मोरेवस्ती दौड केली होती. तसेच या कतृत्वाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

या मुलींच्या संघाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन देण्यासाठी मशाल दौड केली. या मशाल दौडमध्ये सहभागी झालेल्या मुली या 7 ते 24 वयोगटातील आहेत.

मुलींची नावे खालीलप्रमाणे: 

1) दिप्ती पाटिल
2) भक्ती दहिफळे
3) श्वेता लिमन
4) श्रुती कांबळे
5) सानिका माने
6) आराध्या भोर
7) अवंती पांडे
8) प्रतिक्षा चव्हाण
9) देवश्री बुगदलवर
10) पुर्वा गारगोटे
11) रेवा अव्हाड
12) गार्गी महाजन
13) दुर्वा गारगोटे
14) ज्ञानेश्वरी पोपळघाट
15) माही चौधरी
16) तनुश्री चौधरी
17) साक्षी माने
18) जान्हवी माने

Wakad : ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची 35 लाखांची फसवणूक

प्रशिक्षक :

संजय शेलार‌:- अध्यक्ष
अक्षय खानविलकर:- मल्लखांब
सागर चव्हाण:- आर्टिकस्टीक जिम्नॅस्टिक्स
श्रद्धा शेलार:- रिदमीक जिम्नॅस्टिक्स
मंगेश काटकर:- कराटे
प्रफुल्ल प्रधान:- शिवकालीन युद्ध कला

सहकारी वर्ग:

दीपक महाजन
गुणवंत इंगळे
हेमनाथ पिल्ले
आरती बुगदलवार
माधुरी आव्हाड
वैशाली महाजन
अंजली पांडे
सविता लिमण
छाया कांबळे
मंजू चौधरी
दिपाली भोर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.