Video by Shreeram Kunte : China का India पर Cyberattack? 

एमपीसी न्यूज – चीनी हॅकर्स आपल्या कारवायांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेतच पण विशेष म्हणजे त्यांना चीन सरकारचा पाठिंबा आहे आणि चीन या हॅकर्सना आर्थिक आणि पारंपरिक युद्धातलं एक अस्त्र म्हणून वापरू पाहतोय. भारताशी चालू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्सनी नुकताच भारताच्या कोविड  लस बनवणाऱ्या कंपन्यांवर सायबर हल्ला केला. काय आहे हे प्रकरण? अगदी थोडक्यात जाणून घ्या  श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 
YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.