Browsing Category

चाकण

Chakan : जमिनीच्या बांधाच्या कारणावरून भावकीचा वाद; शेतक-याला मारहाण

एमपीसी न्यूज - शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे शनिवारी (दि. 9) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मेघा शांताराम कड (वय 25, रा. वाकी खुर्द, घोडदरी…

Chakan : चाकण येथे सोमवारी संविधान सन्मान मेळावा; भीमशक्ती संघटनेचा कार्यक्रम 

एमपीसी न्यूज - भीमशक्ती संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.११) चाकणमध्ये संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची चाकण येथे तयारी करण्यात आली असून, त्यानिमित्त रविवारी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी येथे…

Chakan : कोरेगाव खुर्द येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- नेहमीच दुसऱ्यासाठी जगणाऱ्या महिलांनी स्वतः साठी एक आनंदाचा क्षण अनुभवावा या उद्देशाने ग्रामीण भागात महिला व मुले सर्वाथाने सक्षम व्हावीत म्हणून काम करणाऱ्या वर्क फॉर equality या सामाजिक संस्थेने शिंडलर इंडिया प्रा.ली.…

Shirur : माथेफिरूकडून दोन जैन मुनींना जबर मारहाण

एमपीसी न्यूज- दोन जैन मुनींना एका माथेफिरूकडून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना शिरूर भीमाशंकर रस्त्यावर मुंजाळवाडी (कवठे येमाई) येथे घडली. या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या मारहाणीत गणीवर्य सिद्धसेन विजयजी महाराज व मुनी भव्यघोष…

Chakan : आय ए सी लिमिटेडच्या निघोजे व चाकण प्रकल्पातील कामगारांना 13,750 ची वेतनवाढ

एमपीसी न्यूज- चाकण औद्योगिक क्षेत्रातील आय ए सी लिमिटेड निघोजे व आय ए सी लिमिटेड चाकण या दोन्ही कंपनीमध्ये व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात वेतन वाढीचा करार करण्यात आला. कामगारांना आगामी तीन वर्षांसाठी 13 हजार 750 रुपयांची पगारवाढ…

Chakan : राज्यकर्त्यांना घरी बसवण्यासाठी राष्ट्रवादीला सहकार्य करा -अजित पवार

एमपीसी न्यूज - देशात अस्थिरता निर्माण करणाऱ्या शासनकर्त्यांना घरी बसविण्यासाठी आणि शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूरमधील मतदारांनी राष्ट्रवादीला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.…

Chakan : विनापरवाना गोमांसाची वाहतूक; टेम्पोसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - गायी आणि बैलांचे कापलेले मांस टेम्पोमध्ये भरून विनापरवाना मांसाची वाहतूक करणारा टेम्पो पूणे - नाशिक महामार्गावरील चाकण गावच्या हद्दीतील खराबवाडी (ता. खेड) येथील एका पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (दि. ५) दुपारी तीन वाजण्याच्या…

Chakan : हज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जमालभाई सिद्दिकी यांची महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे इम्रान मुजावर…

Chakan : संपूर्ण गावानेच दिली कामाची पावती ; सुंदराबाई लष्करे बिनविरोध सरपंच

एमपीसी न्यूज- गावासाठी जे लोक झटतात, पदरमोड करून गावाचा कायापालट करण्यात ज्यांचे योगदान आहे अशा लोकांची दखल संपूर्ण गाव एकोप्याने घेतो. त्यांना गावाचा कारभार पाहण्यासाठी अविरोध संधी देतात, याची प्रचिती कडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध…

Chakan: ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान न केल्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान का केले नाही, असे विचारत आणि त्याचा राग मनात ठेवून चौघांनी एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड…