Browsing Category

चाकण

Chakan : टँकरने कामगारास चिरडले; बिरदवडीतील प्रकार

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी निघालेल्या सत्तावीस वर्षीय कामगारास भरधाव निघालेल्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याचा प्रकार चाकण एमआयडीसीमधील बिरदवडी (ता. खेड) हद्दीत सोमवारी (दि. ११) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. या प्रकारानंतर सबंधित…

Chakan : फोफावती बालगुन्हेगारी थोपविण्याचे दिव्य … गुन्हा -अटक- सुटकेच्या दुष्टचक्रात…

(अविनाश दुधवडे)एमपीसी न्यूज- मागील काही काळात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, लूटमार, मारामाऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकत असलेले बहुतांश आरोपी तरुण युवक आणि पंधरा ते सतरा वयोगटातील अल्पवयीन असल्याचे दिसून येत आहे. ऐन तारुण्यात…

chakan : चाकणच्या अतिक्रमणांचे भवितव्य टांगणीला ; नागरिकांत संभ्रम

एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामे नियमित होणार असल्याने मागील काही दिवसात चाकणमध्ये नागरिकांत समाधान होते. चाकण परिसरातील नागरिकांनी त्यामुळे प्रशासनाला मोजणी करण्यासाठी सहकार्य केले. मात्र, प्रशासनाच्या वतीने…

Chakan : बळीचा बोकड सोडून त्यांनी काढला पळ

एमपीसी न्यूज - अंधश्रद्धेतून बळी देण्यासाठी वनविभागाच्या जंगलात आणलेला बोकड काही जागरूक युवकांच्या प्रयत्नाने तसाच सोडून पळ काढण्याची वेळ काही भोंदू मंडळींवर आल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी घडली.आळंदी फाटा येथील वन हद्दीतील रोटाई…

Chakan : खराबवाडीतील खूनप्रकरणी आठ जणांवर गुन्हा; सहा जण ताब्यात

एमपीसी न्यूज - खराबवाडी (ता. खेड) येथील प्राणघातक हल्ल्यात एकाचा खून करून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले बहुतांश हल्लेखोर खराबवाडी (ता. खेड)…

Chakan : पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने ज्येष्ठाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नीच्या मृत्यूचे दुखः सहन न झाल्याने ५९ वर्षीय ज्येष्ठ इसमाने राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आयफेल सिटी (राणूबाईमळा, चाकण, ता. खेड) येथे घडली आहे. शनिवारी (दि.९) या…

Chakan : खराबवाडी मध्ये दोघांवर खुनी हल्ला एकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर

एमपीसी न्यूज- दोन युवकांवर टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना चाकणजवळ खराबवाडी ( ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.८) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. धारदार शास्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.…

Chakan : चाकण-आंबेठाण रस्त्याची मोजणी सुरुच; रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा १२ मीटरवर खुणा

एमपीसी न्यूज - चाकण ते भांबोली या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून रस्त्याच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचे कंत्राट काळोखे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले असून त्यांच्याच माध्यमातून मोजणी…

Chakan : स्विफ्ट मोटारीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; काळूस येथील घटना

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पंचावन्न वर्षीय महिलेस स्विफ्ट मोटारीची जोरदार धडक बसल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला. हि घटना चाकण-काळूस रस्त्यावरील काळूस (ता. खेड) गावच्या हद्दीत बुधवारी (दि. ६ फेब्रुवारी) दुपारी अडीच…

Chakan : कंपनीतील साडेतीन लाखांचा मालाची चोरी

एमपीसी न्यूज - अल्पाटेक इंजिनिअर कंपनीमधील स्टील प्लेट, स्टील पाईप, कॉपरपट्टी, वेल्डिंग वायर असे एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी सातच्या सुमारास भांबोवी चाकण येथे घडली.याप्रकरणी नीरज…