Browsing Category

चाकण

Bhosari : जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक आरोपींकडून आणखी दोन चोरीचे गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या दोन आरोपींकडून आणखी दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे दोन्ही गुन्हे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत.सुनील प्रकाश यादव (वय 19, रा. यादव चाळ, भोसरी) असे अटक…

chakan : शिक्रापूर रस्त्यावर जीवघेणा खड्डा

एमपीसी न्यूज - शिक्रापूर रस्त्यावर चाकण (ता. खेड) येथील माणिक चौकापासून काही अंतरावर रस्त्यालगत अत्यंत धोकादायक खड्डा पडला आहे.याठिकाणी सातत्याने वाहने अपघातग्रस्त होत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने गंभीर…

chakan : भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण दुधवडे यांची निवड

एमपीसी न्यूज -पुणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्यातील नालंदा विहारात रविवारी (दि.२७) राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड…

Chakan : वाघजाईनगर येथून विवाहिता बेपत्ता

एमपीसी न्यूज- एकोणतीस वर्षीय विवाहिता पाच दिवसांपूर्वी खराबवाडी ( ता. खेड ) येथील वाघजाईनगर येथून बेपत्ता असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.स्विटी ऐलान कार्लीनियस ( वय २९ वर्षे, सध्या रा. खराबवाडी, वाघजाईनगर, ता.खेड) असे बेपत्ता…

Chakan : वाहन मागे घेण्यासाठी हॉर्न वाजविल्यावरून दोघांना मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - वाहन (कार) मागे घेण्यासाठी अडथळा येत असल्याने मागे असलेल्या वाहनाला (कार) बाजूला सरकण्यासाठी हॉर्न वाजवला. या रागातून सात जणांनी मिळून दोघांना लोखंडी रॉड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 25) रात्री…

Chikhali :नामांतरावरून सत्तारूढ पक्षनेत्यासमोर ‘घरकुल’ नागरिकांची घोषणाबाजी

एमपीसी न्यूज - घरकुलाच्या नामांतरावरून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासमोर घरकुलमधील नागरिकांनी विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.याबाबत फेडरेशन ऑफ घरकुल यांच्या वतीने चिखली पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की,…

chakan : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रुपेश बुट्टे

एमपीसी न्यूज - खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रुपेश अशोकराव बुट्टे-पाटील यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष दत्तात्रय भालेराव यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक घेण्यात आली.राजगुरूनगर (ता. खेड) येथील पंचायत समितीच्या सभागृहात…

Chakan : न्यायालयाच्या आदेशाला बगल देत कामगारांचे कंपनीत आंदोलन

एमपीसी न्यूज - खेड दिवाणी न्यायालयाने ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रा. लि या कंपनीच्या आवारात आणि आसपास 500 मीटरच्या आत आंदोलन करण्यास मनाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून काही कामगारांनी कंपनीसमोर आंदोलन केले. याबाबत…

Chakan : किरकोळ कारणावरून डॉक्टराने युवकास केली मारहाण

एमपीसी न्यूज - चाकणमध्ये चक्क एका डॉक्टरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.२४) पुणे-नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकालगत घडली. डॉक्टरांनी किरकोळ कारणावरून एका युवकास मारहाण केल्याप्रकरणी हे आंदोलन…

Bhosari: जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली यशोगाथा स्वातंत्र्यसंग्रामाची!

एमपीसी न्यूज - भोसरी येथील सेवागिरी शिक्षण संस्थेच्या जिजामाता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अंकुशराव लांडगे सभागृहात उत्साहात पार पडला. '1857 ते 1947 - यशोगाथा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची' ही या गुणदर्शन…