Browsing Category

मुंबई

Chinchwad : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील धोकादायक संरक्षक जाळी हटवली

एमपीसी न्यूज - चिंचवड येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आलेली संरक्षक जाळी अग्निशमन दलाच्या ( Chinchwad)  जवानांनी हटवली. या जाळीमुळे महामार्गावर अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता.  अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Raj Thackeray:जोरात विधानसभेच्या कामाला लागा-राज ठाकरे

एमपीसी न्यूज -गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी (Raj Thackeray)त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीला फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.देशाला खंबीर नेतृत्वाची गरज…

Mumbai : महायुतीला फक्त पंतप्रधान मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज -  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.मागील काही…

Mumbai : प्रसिद्ध ज्योतिषी विमलचंद बाफना यांच्याकडून जाणून घ्या आपले भविष्य

एमपीसी न्यूज - मुंबईतील खार वेस्ट येथील जी.ए.कुलकर्णी बँक्वेट हॉल मध्ये 13, 14 एप्रिल 2024 रोजी ' अॅस्ट्रो वर्ल्ड 'चे  आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध ज्योतिषी विमलचंद बाफना यांच्याकडून माफक मूल्य आकारून  हस्तरेषा शास्त्राचा सल्ला…

IPL : आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये क्रिकेटचा सामना वानखेडे स्टेडीयम येथे रंगणार

एमपीसी न्यूज : भारतात चालू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मध्ये अतिशय चुरशीचे क्रिकेटचे सामने  गेल्या 15 दिवसांपासून                        पाहायला मिळत आहेत. आपली पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी मुंबई इंडियन्स  आज  ( दि. 7 एप्रिल) …

Express Way Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; एक जण जागीच ठार

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ एका टेम्पोचा ( Express Way Accident ) भीषण अपघात झाला. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो कंटेनरवर आदळला. यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 7)…

Mumbai : ‘मासमा’च्या अध्यक्षपदी चंदन भंसाली 598 मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - मेटल व्यवसायाची शिखर संघटना म्हणून ओळखल्यार (Mumbai)  जाणाऱ्या आणि मोठी सभासद संख्या असलेल्या मेटल अॅण्ड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशनच्या (मासमा) अध्यक्षपदी भंसाली ट्रेड इंपेक्सचे चंदन टी. भंसाली 598 मतांनी विजयी झाले. तर,…

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती…

एमपीसी न्यूज - सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway ) होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहा एप्रिल ते नऊ एप्रिल असे तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी सहा ते दुपारी बारा…

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील-देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज -कल्याणच्या जागेवरून अनेक दिवसांपासून महायुतीत (Shrikant Shinde)धुसफूस चालू होती. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. या मुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही विद्यमान…

Don Arun Gawli : डॉन अरुण गवळीची होणार मुदतपूर्व सुटका

एमपीसी न्यूज - मुंबईचे नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांच्या हत्या(Don Arun Gawli ) प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात आहे. मात्र सन 2006च्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळीची कारागृहातून सुटका होणार आहे. याबाबत नागपूर…