Congress : कॉंग्रेसची कार्यकारिणी जाहीर; ‘यांची’ लागली वर्णी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस पक्षाची (Congress) कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मान्यता दिली. त्यानुसार शहराध्यक्ष कैलास कदम यांनी आज (सोमवार) कार्यकारीणी जाहीर केलेली आहे. यात तीन ब्लॉक अध्यक्ष, दोन वरिष्ठ उपाध्यक्ष, सतरा उपाध्यक्ष तर सव्वीस सरचिटणीस आहेत.

चिंचवड ब्लॉक अध्यक्ष – ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष – विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष – विठ्ठल शिंदे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र रामदास बनसोडे, भरत शंकर वाल्हेकर, उपाध्यक्ष अॅड. के. एम. रॉय, सज्जी वर्की, अख्तार चौधरी, अशोक लांडे, शाम भोसले, संभाजी मुळीक, अबूबकर लांडगे, राजू बंदपट्टे, हाजी अब्बास शेख, अर्चना राऊत, वाल्मिक माने, केनिथ रेमी, उमेश बनसोडे, मेहबूब शेख, जितेंद्र छाबडा, सोमनाथ शेळके, आलम बशीर शेख तर सरचिटणीस तारिक रिझवी, सचिन कोंढरे, शाकीब खान, शशी नायर, इस्माईल संगम, बाबा बनसोडे, निखिल भोईर, अनिता अधिकारी. छायावती देसले, नंदा तुळसे, वकील प्रसाद गुप्ता, सतीश भोसले, नजिया साजिद अली बारस्कर, विरेन्द्र गायकवाड, नारायण धोत्रे, बसवराज शेट्टी, आण्णा कसबे, हरिष डोळस, जॉर्ज मॅथ्यू, गणेश तुळशीराम गरड, सचिन गायकवाड, रवि कांबळे, प्रियंका सलिल कदम, अल्लावली अब्दुलसाहब बेटेगिरी (खान), जुबेर खान, राजू ठोकले, चिटणीस गौतम ओव्हाळ, महादेव चव्हाण, वामन एनिले, मिलिंद फडतरे, महादेव वाळूंजकर, इरफान शेख, लखन राजवाडिया, डॉ. अक्षय माने, दीपक भंडारी, संपत बांगर, बबलू जोसेफ, जनार्दन पोळकडे, सुधाकर कुंभार, अॅड. मोहन तुकाराम अडसूळ, देवदत्त मारूतराव पोखरकर, संदीप शिंदे, गुंगा (Congress ) क्षीरसागर, भास्कर नारखडे, पांडुरंग जगताप, युनूस बागवान, योगेश बहिरट, आकाश विठ्ठल शिंदे, कोषाध्यक्ष शाम आगरवाल तर मार्गदर्शक कविचंद भाट, अशोक मोरे, निगार बारस्कर, शामला सोनावणे, गौतम आरकडे, संग्राम तावडे, कैलास भांबूर्डेकर, भाऊसाहेब मुगुटमल, तानाजी काटे, अभिमन्यु दहितुले, अर्जुन लांडगे, राजाराम भोंडवे, मनोज कांबळे, विश्वास गजरमल, रवी खन्ना, अॅड सोपानराव माने, डॉ. जितेंद्र जैन, अशोक मंगल, देवानंद गुप्ता.

Pune : उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी; मांगूर मत्स्य पालनावर कठोर कारवाई होणार

एन. एस. यू. आय. – डॉ. वसिम इनामदार, महिला आघाडी सायली नढे आणि युवक आघाडीच्या प्रमुखपदी कौस्तुभ नवले,
अनुसुचित जाती विभाग विजय ओव्हाळ, पर्यावरण विभाग अक्षय शहरकर, रोजगार व स्वयंरोजगार विभाग विशाल सरवदे
विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभाग रवि नांगरे, डॉक्टर सेल डॉ. मनीषा गरुड, सहकार सेल के हरिणारायनण, सांस्कृतिक सेल गणेश नांगरे, परिवाहन विभाग सुरज गायकवाड, औद्योगिक सेल प्रतिभा कांबळे, प्रोफेशनल कॉंग्रेस दाहर मुजावर, ग्राहक संरक्षण सेल झेव्हिअर अॅंथनी, वक्ता सेल विजय इंगळे, झोपडपट्टी सेल प्रा. बी. बी. शिंदे, ज्येष्ठ नागरिक सेल लक्ष्मण रुपनार,व्यापारी सेल अमरजीत सिंह पाथीवाल आणि पथारी हातगाडी भाजी विक्रेते सेल च्या प्रमुखपदी गौरी शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.