Corona World Update: 3.21 कोटींपैकी 2.37 कोटी रुग्णांची कोरोनावर मात, कोरोनामुक्तांचे प्रमाण 73.77 टक्के

मृत्यूदर जवळपास 3 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 23.17 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी 21 लाखांच्या घरात पोहचली असून त्यापैकी सुमारे दोन कोटी 37 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 73.77 टक्के झाले आहे. मृत्युदर जवळपास 3 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 23.17 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 20 लाख 94 हजार 034 झाली असून आतापर्यंत एकूण 9 लाख 81 हजार 962 (3.06 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 36 लाख 76 हजार 349 (73.77 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 74 लाख 35 हजार 723 (23.17 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 73 लाख 73 हजार 345 (99.16 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 62 हजार 378 (0.84 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

16 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 08 हजार 226, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 62 हजार 620, मृत्यू 6 हजार 229

17 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 09 हजार 054, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 31 हजार 924 , मृत्यू 5 हजार 484

18 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 15 हजार 130, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 98 हजार 506 , मृत्यू 5 हजार 465

19 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 91 हजार 222, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 48 हजार 483 , मृत्यू 5 हजार 142

20 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 43 हजार 019, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 39 हजार 753, मृत्यू 3 हजार 891

21 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 76 हजार 575, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 84 हजार 290, मृत्यू 5 हजार 724

22 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 15 हजार 717, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 81 हजार 954, मृत्यू 6 हजार 333

Source – https://www.worldometers.info/coronavirus/


कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली
आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.