Panshet Dam : पानशेत धरणातून विसर्ग बंद

एमपीसी न्यूज – पानशेत धरणातून विद्युत निर्मिती केंद्रद्वारे नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग दुपारी 2.00 वाजता पूर्णपणे बंद करण्यात येत आहे, असे यो.स.भंडलकरयांनी सांगितले आहे.

 

 

आवश्यकतेनुसार पुन्हा बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.