Browsing Category

Featured

Alandi : आळंदीतील वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा

आळंदी:- आज (दि.28) रोजी आळंदी शहरात व शहरातील आजूबाजूच्या परिसरात  साखरपुडा समारंभ व लग्न सोहळे मोठ्या प्रमाणात होते.त्याचा परिणाम आज आळंदी शहरातील वाहतुकीवर(Alandi) झाला. आळंदी शहरात आज ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या…

Akurdi : पीसीसीओई मध्ये राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेला प्रारंभ

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटना व विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 29 एप्रिल या कालावधीत 17…

Talegaon : सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील कलापिनी या संस्थेचा 47 वा वर्धापन दिन शनिवार (दि. 4 मे) रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांची प्रकट मुलाखत(Talegaon) होणार आहे. या…

Talegaon : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने दिले दोन श्वानांना जीवदान

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरातील बनेश्वर मंदिराजवळ असलेल्या विहिरीमध्ये पडलेल्या दोन श्वानांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने जीवदान दिले. विहिरीत पडलेल्या श्वानांना संस्थेच्या सदस्यांनी बाहेर काढले. याबाबत माहिती अशी की,…

Pune : माजी नगर संघचालक नाना कचरे यांचे निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वानवडी भागाचे माजी संघचालक, जनसेवा सहकारी बँकेचे संस्थापक सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ म्हस्कूजी तथा नाना कचरे (वय 88) यांचे आज (दि.27 एप्रिल) वर्धापकाळाने राहत्या घरी वानवडी(Pune) येथे…

Vadgaon : सोपानराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त, वडगावचे माजी सरपंच सोपानराव बाबुराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ रविवारी (दि. 28) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत कै.…

Pune : पाचशे खाटांच्या रुग्णालयात मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून 16 एकर जागेतील सात मजली इमारतीत 500 खाटांचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज विस्तारीत रुग्णालयाचे काम नजिकच्या काळात पूर्ण होईल.…

Pune : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन

एमपीसी न्यूज : पुण्याचे पहिले शीख महापौर म्हणून ओळख असलेले मोहनसिंग राजपाल यांचे आज (दि.27) रोजी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी  त्यांनी अखेरचा(Pune) श्वास घेतला.Chakan : गोविंद दुधवडे यांचे निधनमोहनसिंग राजपाल हे…

Loksabha Election : उत्तर मध्य मुंबईमधून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने दिली उमेदवारी

एमपीसी न्यूज - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली असून त्यांची लढत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड(Loksabha Election) यांच्याशी होणार आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी…

Loksabha Election: मानवजातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे लवकरच निराकरण – बारणे

एमपीसी न्यूज  - पिंपरी- चिंचवड मधील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना काल (शुक्रवारी) एकमुखी पाठिंबा जाहीर केला.…