मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pune News: पीएमपीएमएलच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)च्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार बुधवार 30 नोव्हेंबरला करण्यात आला.

30 नोव्हेंबर रोजी पीएमपीएमएलच्या सेवेतून एकूण 15 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक, दत्तात्रय झेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पीएमपीएमएलमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Pimpri News: जिजामाता रुग्णालयास डेंटल चेअर, एक्स-रे मशीन भेट

सुनील चव्हाण, संगीता फ्रांसिस, विलास कुलुंगे, सुनील काकडे, हेमराज काची, राजेंद्र लांडे, अतुल मोरे, बाजीराव चव्हाण, संजीवकुमार गायकवाड, अनिल भगत, रमेश धसाडे, गोरख गायकवाड, हिंदुराव जाडकर, अशोक चौरे, गजानन जाधव यांना सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Latest news
Related news