Pune : पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स मॉलला भीषण आग, 6 बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील विमाननगर भागातील फिनिक्स मॉलला शुक्रवारी (दि.19 एप्रिल) रोजी दुपारी भीषण आग लागली.

 

अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी (Pune) रवाना केल्या आहेत. ही घटना दुपारी 3.15 वाजता घडली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु असून  ही आग कशी लागली, याचे कारण मात्र अद्याप समजले नाही. 

Chinchwad : अग्निशमन विभागाकडून शहरातील शाळांमध्ये मॉकड्रिल

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.