Alandi News : पंजाब मधील संत नामदेव दरबार कमिटीची माऊली मंदिरास सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज : दि.26 रोजी पंजाब येथील (Alandi News) संत नामदेव दरबार कमिटीने (घुमान) आळंदीतील माऊली मंदिरास सदिच्छा भेट दिली.यावेळी या कमिटीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी चे दर्शन घेतले.

देवस्थान,महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ,भागवत धर्म प्रसारक समिती,श्री ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्था व इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या ची प्रतिमा ,शाल ,नारळ व संत नामदेव महाराज गाथा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Alandi News : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

यावेळी नरींदर सिंग निंदी सरपंच घुमान,सुखजिंदर सिंग बाबा जन. सेक्रेटरी नामदेव दरबार कमिटी,मनजिंदर सिंग बिट्टू व्हाईस सेक्रेटरी घुमान,सरबजित सिंग बाबा प्रेस सेक्रेटरी,गुरू (Alandi News) चरण सिंग,सूर्यकांत भिसे महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ अध्यक्ष,विलास काटे,विठ्ठल शिंदे,जनार्धन पितळे ,श्रीधर सरनाईक,सुरेखा कोकणे,निरुपमा भावे,जयश्री जाधव,राजेंद्र कापसे,अजित वडगांवकर इ. मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.