Hinjawadi : मुलीचे अश्लील फोटो काढून दिली व्हायरल करण्याची धमकी

एमपीसी न्यूज़ – एका 15 वर्षीय मुलीचे अश्लील फोटो काढून पैशाची मागणी करत (Hinjawadi) बदनामीची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना हिंजवडी येथे घडली.

रोशन कैलास चावण (वय 25 वर्ष, रा. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने फिर्यादी मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. तिचे फोटो काढून snapchat या एपवर पाठवून तिला पैसे पाठवण्यासाठी ब्लॅकमेल केले.

Pune Rain : पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात

पिडीतीने आरोपीला 5000 रुपये देऊनही आरोपीने ब्लॅकमेल करणे सुरू ठेवले. त्यामुळे या मानसिक त्रासाला कंटाळून पिडीतेने पोलिस तक्रार केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.