Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची शनिवारी होणार घोषणा

एमपीसी न्यूज – लोकसभा आणि (Loksabha Election 2024) विधानसभा निवडणुकांची घोषणा उद्या (शनिवारी, दि. 16) होणार आहे. निवडणूक आयोगाकडून शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

निवडणूक आयोगाकडून याबाबत सोशल मिडिया X वर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील होणार  (Loksabha Election 2024) आहेत. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांच्या तारखा उद्या जाहीर केल्या जाणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.