Jitendra Awhad : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आव्हाड यांनी जामीनासाठी अर्ज देखील दाखल केला आहे.

Accident news: पादचारी तरुणीला कारने फरफटत नेले

जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. विव्हयाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला आलेल्या नागरिकांना मारहाण केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.