MPC News Online Bappa Part 7 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 7)

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव (MPC News Online Bappa Part 7) संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या गणेशोत्सवात ‘चांदीचं नाणं’ जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यासाठी सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अंतिम निवड झालेल्या एकूण 15 विजेत्यांना ‘चांदीचं नाणं’ बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.

गणेशोत्सवा निमित्त पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवत आहे.यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा कार्यालयातील बाप्पाचा फोटो ‘एमपीसी न्यूज’ला पाठविण्याचे आवाहन केले आहे.’एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सवाला (MPC News Online Bappa Part 7) उत्तम प्रतिसाद मिळत असून, यापैकी सर्वोत्कृष्ट फोटो पाठविणा-या एकूण 15 जणांना आता चांदीचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पिंपरी – चिंचवड, सांगवी – वाकड – थेरगाव – हिंजवडी, भोसरी – मोशी – चाकण – आळंदी, निगडी- आकुर्डी- चिखली- तळवडे – देहूरोड आणि मावळ या प्रत्येक विभागातून प्रत्येकी तीन विजेते निवडले जाणार असून, निवड झालेल्या अंतिम विजेत्यांना सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

MPC News Online Bappa Part 1 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 1)

MPC News Online Bappa Part 2 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 2)

MPC News Online Bappa Part 3 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 3)

MPC News Online Bappa Part 4 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 4)

MPC News Online Bappa Part 5 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 5)

MPC News Online Bappa Part 6 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 6)

विजेता निवडीसाठी नियम

* एकूण 15 विजेते निवडले जाणार (प्रत्येक विभागातून तीन)

* प्रत्येक विभागातील विजेत्याला स्पर्धेचे प्रायोजक सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या जवळच्या शाखेतून ‘चांदीचं नाणं’ बक्षीस म्हणून दिले जाईल.

* विजेता निवडीचे अधिकार ‘एमपीसी न्यूज’च्या  परिक्षकांकडे राहतील

स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे?

‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील ई-मेल आयडीवर आपल्या बाप्पांचे फोटो, आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक या माहितीसह 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पाठवावे. [email protected]

प्रवीण संजय सूर्यवंशी, गुरुदत्तधाम हाऊसिंग सोसायटी, यमुनानगर, निगडी
अमित सिंग, वास्तु उद्योग, मासुळकर कॉलनी, पिंपरी
राघवेंद्र भांडगे, पिंपरीगाव
सचिन सदाशिव बलकवडे, चिंचवड
चैत्राली मंगेश फल्ले, समर्थ कृपा बिल्डिंग, फ्लॅट नं. १, पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे
सातलिंग साळुंखे, ओम कॉलनी, हनुमान स्वीट्स जवळ, बिजलीनगर, चिंचवड
विनीत विनायक तिकोने, तापकीरनगर, काळेवाडी. सजावट – मुंबईचे नियोजित शिवस्मारक
उदय विष्णू सातपुते, २०३ सुवाली हाईट्स, सुयोग कॉलनी, काटे पुरम चौक, नवी सांगवी
ऋषी मिंडे, सुभाषनगर, रिव्हर रोड, पिंपरी कॅम्प
सिद्धेश ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, माऊली पार्क, मरकळ रोड, आळंदी
संतोष गुंडाजी गायकवाड, केशवनगर, वडगाव मावळ
अथर्व महादेव नलावडे

हिरामण अशोक भोईटे, १०५, गुलमोहर सोसायटी, म्हाडा कॉलनी, म्हाळुंगे इंगळे, चाकण
गोपाल मनोहर मानपुत्र, प्लॉट नं. जी ३०१, जीके पॅलेसीओ सोसायटी, बोऱ्हाडेवाडी, मोशी
अवंतिका अभय भोर, अभयदादा भोर संपर्क कार्यालय, एमआयडीसी टी 97-1ए, भोसरी
हर्षल रमेश तादोळगे, गणेश कॉलनी, विजयनगर, काळेवाडी
स्वप्नील विलास गायकवाड, खराबवाडी, चाकण
संदीप बिस्वास, मधुबन कॉलनी, जगताप डेअरी
अद्विका सूरज पवार, गट नं. १२४४, संत तुकाराम नगर, चिखली-आकुर्डी रोड, चिखली
लिलाधर अशोक शेंडगे, उत्तमनगर, किवळे, देहूरोड
दादासाहेब नामदेव सूल, भीमशक्ती नगर, स्पाईन रोड, चिखली
मंगेश प्रसादे, सरकारी शाळा नं. चार जवळ, आळंदी
मानसी महेश जाधव, यमुना निवास, हनुमान मंदिराच्या मागे, दत्तवाडी, आकुर्डी
संदीप बाबासाहेब गायकवाड, डी. वाय. पाटील रोड, चऱ्होली, भोसरी
पूजा दीपक पोतदार, उत्कर्ष तरुण मित्र मंडळाजवळ, गवळीनगर, भोसरी
दिनकर कदम, मातोश्री हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली
सतीश निवृत्ती कदम, श्रीकृष्णनगर, विठ्ठलवाडी, आकुर्डी
कैलास हरिभाऊ गायकवाड, सिद्धटेक सोसायटी फ्लॅट नं 21, थरमॅक्स चौक संभाजीनगर, चिंचवड
अमित रामचंद्र माने, स्वप्नपूर्ती निवास,गणेशनगर, थेरगाव
अमित आत्माराम पाटील, श्रीनगरी, अप्पूघरच्या मागे, निगडी
अबोली भुजबळ, घर नं. ९६, कैलासनगर, पिंपरी
अशोक दादा कातोरे, एस. बी. रेसिडेन्सी,इंद्रायणीनगर, भोसरी
कविता नीलेश बडगुजर, गुडविल पेलेट, रावेत
अक्षय पवनकुमार अग्रवाल, शिवाजीनगर, दिंडोरी, नाशिक
जागृती सामाजिक युवक कल्याण क्रीडा केंद्र, संत तुकारामनगर
पंकज हृयनाथ शिंदे शुभ कलश अपार्टमेंट, जांभूळ शेती, दक्षिण लक्ष्मी नगर, मोशी
ज्ञानेश रमेश लांडगे, माऊली सदन, सागर प्लाजा बिल्डिंग शेजारी, कासारवाडी
भूषण अशोक नवले, शुभारंभ हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली
पंकज हृयनाथ शिंदे शुभ कलश अपार्टमेंट, जांभूळ शेती, दक्षिण लक्ष्मी नगर, मोशी
योगेश राजेन्द्र थोरात, विशाल रेसिडेन्सी, ए विंग, भंडारी हॉस्पिटलच्या मागे, राव कॉलनी, तळेगाव दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.