Mumbai: मोठी बातमी! राज्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला एक हजारचा टप्पा!

एमपीसी न्यूज – राज्यात आज (मंगळवारी) नवीन 150 रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक हजारचा टप्पा ओलांडला. राज्यात 1,018 कोरोना रुग्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई – 116

पुणे – 18

अहमदनगर – 3

बुलडाणा – 2

ठाणे – 2

नागपूर – 3

सातारा – 1

औरंगाबाद – 3

रत्नागिरी – 1

सांगली – 1

सविस्तर बातमी थोड्याच वेळात….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.