Pimpri : वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – नवरात्र हा सण सर्वांसाठीच आनंदाचा आणि पर्वणीच असतो. चतुर्थीच्या निमित्ताने पिंपरीतील वैष्णो देवी मंदिरात आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे.

शुद्ध प्रतिपदेपासूनच नवरात्र महोत्सवाला भारतभर प्रारंभ होतो. अश्विन महिन्याचे मूळ नाव आहे ‘ईष’. ‘ईष म्हणजे उडून जाणे जेव्हा गेले अनेक महिने सतत वर्षणारा पर्जन्यपक्षी उडून जातो तेव्हा हा ‘ईष’ म्हणजे अश्विन मास सुरू होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.