Nighoj: उसने दिलेले पैसे  मागितले म्हणून तरुणाला बीअरच्या बॉटलने मारहाण 

एमपीसी न्यूज –  उसने पैसे परत मागितले म्हणून तरुणाला(Nigh0j) बिअरच्या बॉटलने मारहाण केली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी निघोजे, मोई येथे घडली आहे.
याप्रकरणी बिरेंदर बिफाई चौव्हान (वय 28 रा. निघोजे ) यांनी (Nigh0j)महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे. तसेच नरेश परियार (वय 20 रा. निघोजे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Baramati : बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार कसा करायचा?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे उसने पैसे आरोपीने घेतले होते. ते पैसे परत मागितले याचा राग आल्याने आपोनी रोडच्या कडेला पडलेली बीअरची बॉटल घेवून फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.