No water supply : वारजे जलकेंद्र परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज वारजे जलकेंद्राच्या अखत्यारीतील गांधी भवन टाकी व चांदणी चौक टाकीच्या पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर  बसवण्याचे  काम असल्याने या जलकेंद्रातून पाठीपुरवठा (No water supply) होणाऱ्या भागात गुरुवारी (दि.10) पाणी पुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी (दि.11) कमी दाबाने पाणी येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

1) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर – शहरातील पुढीलप्रमाणे परिसर बुधवार दि. 9 रोजी रात्री दहा ते गुरुवार दि. 10 रोजी रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद शुक्रवार दि. 21 रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. कुभारवादी टाकी परिसर काकडे सिटी, होम कॉलनी, निष्ना फाउंडेशन, रेणुका नगर, हिल न्यू गार्डन निटी, पाप्युत्तर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुल नगर बी. एम. म.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ डाऊनशिप, एक कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, परिसर अप दहन अमित पार्न, कांचनगंगा, अलकनंदा, निप्रभा मंत्री पार्क- 1. आरोह सोसायटी, वारा पडपट्टी सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक फिलोस्कर कंपनी लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मानव मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपतीनगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर होम कॉलनी, मिलेनियम कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण तपोधाम परिसर

Pimpri News: गोवंश संवर्धन केंद्र, पेट हॉस्पिटलसाठी पालिकेने जागा द्यावी – महेश लांडगे

 

2) वारजे केंद्रातील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर- शहरातील प्रमाणे परिसर बुधवार दि.9 रोजी रात्री 10 गुरुवार दि. 11 रोजी रात्री दहा वाजता पाणीपुरवठा बंद  होणार आहे तर शुक्रवारी दि.12 रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर,(No water supply) कोकाटे बस्ती मंदी हिल मोनागटी, मधुवन सीमाटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी दावी भुसारी कामनी पावरील भाग. चिंतामणी सोसायटी. गुरुगणेशनगर, सुरज नगर, सागर कॉलनी भारती नगर, बावधन परिसर, नारी मिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, कर विंडीकडील शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी,पूर्ण पाषाण, सोमेश्वरवादी, सुतारवाडी, निम्हण मळा लमाणतांडा, मोहन नगर इत्यादी.

3) वारजे जलकेंद्र अत्यारीतील पैन कार्ड क्लब GSR टाकी परिसर, बाणेर, बालेवाडी, बाणेर चाकणकर मळा, पॅन कार्ड रोड, पल्लोड फार्म शिंदे-पारखे वस्ती विधाते वस्ती, मेडिपॉइंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इ. तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.