Pimpri Corona Update : शहरात आज 86 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 86 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

CM Eknath Shinde : शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद

आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 70 हजार 311 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 467 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. (Pimpri Corona Update) त्यातील 461 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर, 6 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1,058 नागरिकांचे लसीकरण झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.