Pimpri : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला गांजा

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाने काळेवाडी येथे कारवाई करत गांजा (Pimpri ) पकडला. ही कारवाई सोमवारी (दि. 11) सायंकाळी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने काळेवाडी येथे एका गोडाऊनवर छापा मारला. यामध्ये सुमारे 18 ते 20 किलो गांजा पकडण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित गोडाऊन सील केले असून पुढील कारवाई सुरू (Pimpri ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.