Pimpri : केसांचे पूर्ण सोल्युशन म्हणजे पिंपरी चे के स्टुडीओ’

एमपीसी न्यूज – काळेभोर, घनदाट, लांब केस असावेत, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. मात्र विविध आजार किंवा धकाधकीचे जीवन यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.(Pimpri) त्यात वेगवेगळ्या हेअर स्टाईल करतानाही  प्रॉब्लेम होतात पण डोन्ट वरी पिंपरीतील के स्टुडिओ आहे ना. अगदी हेअर ट्रीटमेंट पासून ते हेअर कट व हेअर स्टाईल पर्यंत सगळ काही एका छताखाली मिळणार आहे.

 

के स्टुडिओमध्ये कोरडे केस, तुटके केस, कुरळे केस सरळ करतात. केसांच्या मुळांना इजा न होता ट्रीटमेंट केली जाते. केसांना चमक देण्यासोबत के स्टुडीओकडून केसांच्या ठेवणीबाबत तसेच केसांच्या आयुर्मान वाढीसाठी सल्ले देखील दिले जातात.

 

 

Pune : महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात 40 टक्के सवलत पुन्हा लागू ; चंद्रकांत पाटील यांची माहिती

 

घनदाट,सरळ,कुरळे,लांब, शॉर्ट अशा सर्व केसांसाठी के स्टुडिओ कडे अनेक ऑप्शन आहेत.अनेक महिलांना वैद्यकीय आजाराची लक्षणे असतात. थायरॉईडच्या समस्या असतात.(Pimpri) या समस्यांमुळे केस गळणे, केस बारीक होणे अशा अडचणी येऊ लागतात. आपल्या केसांना आकर्षण आकार द्यायचा असेल, तर के स्टुडीओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक आकार दिले जातील. केस गळतीपासून सुटका करायची असेल तरीही के स्टुडीओ उत्तम पर्याय आहे.

 

तर मग मेकओव्हर करायचं आहे ना तर पिंपरी के स्टुडिओ ल नक्की भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क
के स्टुडिओ
पिंपरी न्यायालय रोड, मोरवाडी, पिंपरी
संपर्कासाठी क्रमांक – 842111559

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.