Pimpri News: पालिकेतर्फे राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, विविध संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.