Pimpri News: माजी महापौर मधुकर पवळे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

YCMH : किडनीचे आजार, मधुमेह, पक्षघात व मज्जातंतू संदर्भातील आजारांची माफक दरात तपासणी होणार

यावेळी उपआयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, माजी महापौर मधुकर पवळे यांच्या मुली सुनिता चोरगे, अनिता लांडे, ओंकार पवळे, विनायक चोरगे, विनीत गवारे, साहिल लांडे, नागेश गवारे, रघुनाथ कदम, संतोष कवडे, महेंद्र पाडाळे, लव धुमाळ, योगेश गव्हाणे आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.