Pimpri : पुणे व पिंपरी-चिंचवड जवळील धरण परिसरात आत्तापर्यंत सरासरी केवळ 20 मिमी पावसाची नोंद

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व आसपासच्या (Pimpri ) परिसरात काल (शुक्रवारी) सायंकाळी वरूण राजाने थोडावेळ का होईना पण हजेरी लावली. तशीच ती धरण परिसरात देखील लावली. पुरेसा असा नाही पण काही ठिकाणी 1 मिमी तर काही ठिकाणी 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्याचा मध्य आला तरी पवसाने काही समाधानकाराक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे धरणांनी आता तळ गाठला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने जाहीर केलेली धरण परिसराती अकडेवारी पुढील प्रमाणे

पुणे शहराजवळील धरणे

1)      खडकवासला –  एकूण पाणी साठा – 44.50 %, (उपसुक्त पाणीसाठा – 0.88 TMC)

1 जून पासून पाऊस – 1 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 1 मिमी पावसाची नोंद)

2)      मुळशी – एकूण पाणी साठी – 4.13 %, (उपसुक्त पाणीसाठा – 0.83 TMC)

1 जून पासून पाऊस – 25 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 20 मिमी पावसाची नोंद)

3)      टेमघर धरण – एकूण पाणी साठा – 3.35 %, (उपसुक्त पाणीसाठा – 0.12 TMC)

1 जून पासून पाऊस – 27 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 5 मिमी पावसाची नोंद)

4)      वरसगाव धरण – एकूण पाणी साठा – 18.40 %, (उपसुक्त पाणीसाठा – 2.36  TMC)

1 जून पासून पाऊस – 31 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 11 मिमी पावसाची नोंद)

5)      पानशेत – एकूण पाणी साठा – 12.59 %, (उपसुक्त पाणीसाठा – 0.88 TMC)

1 जून पासून पाऊस – 28 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 10 मिमी पावसाची नोंद)

Alandi : पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनेसंदर्भात आळंदीकर ग्रामस्थांची बैठक

पिंपरी-चिंचवड शहरा जवळील धरणे –

1)      पवना – एकूण पाणी साठा – 19.91 %, (उपसुक्त पाणीसाठा – 1.69 TMC)

1         जून पासून पाऊस – 21 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 5 मिमी पावसाची नोंद

2)      आंद्रा – एकूण पाणी साठा – 40.33 %, (उपसुक्त पाणीसाठा – 1.18 TMC)

1         जून पासून पाऊस – 3 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 1 मिमी पावसाची नोंद)

3)      कासारसाई –  एकूण पाणी साठा – 20.49 %, (उपसुक्त पाणीसाठा – 0.12 TMC)

1         जून पासून पाऊस – 9 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 1 मिमी पावसाची नोंद)

4)      भामा- आसखेड – एकूण पाणी साठा 25.70 %, (उपसुक्त पाणीसाठा – 1.97 TMC)

1 जून पासून पाऊस – 22 मीमी (शुक्रवारी,दि.17 – 1 मिमी पावसाची नोंद)

समाधानकारक पाऊस न झाल्याने प्रशासनाने सर्वांना जपून पाणी वापरण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांना (Pimpri ) पेरणीची घाई न करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.