Pimpri: मित्रांमध्ये बदनामी करतो म्हणून तरुणाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – मित्रांमध्ये बदनामी करतो म्हणून तरुणाला (Pimpri)दगडाने मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.28) पिंपरी लिंकरोड येथे घडली.
यावरून अजय संगित वाघमारे (वय 19 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri)फिर्याद दिली आहे, यांवरून सचिन भाऊसाहेब इंगवले ( वय 25 रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Maharashtra News : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा  भाऊ स्वप्निल याला आरोपीने तू  मित्रांमध्ये माझी बदनामी करतो असे म्हणून फिर्यादीशी हुज्जत घालून फिर्यादीच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले,यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.