BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : प्रचार थंडावल्यानंतर शहरात पोलिसांचे संचलन

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकांचे प्रचार थंडावल्यानंतर आज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत वाकड पोलीस ठाण्यातर्फे रॅली काढून पोलीस संचलन करण्यात आले.  

सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्यासह वाकड पोलीस ठाण्याकडील 10 अधिकारी व 150 पोलीस कर्मचारी 75 दुचाकीसह सहभागी झाले होते. या रॅलीमुळे नागरिकांना मोठे कुतूहल वाटत होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3