Pune : मंत्र्याचे जरी अतिक्रमण असेल, तर ते पाडलेच पाहिजे – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील टेकड्यावर (Pune) अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यावर शहरातील पर्यावरण प्रेमीकडून वेळोवेळी आवाज उठविला जात आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, टेकड्या वरील अनधिकृत बांधकामबाबत क्षेत्रीय अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाणार असून त्यांच्याच कार्यक्षेत्रात बांधकाम होत आहे.

त्याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जाईल. तसेच, आमच्या पक्षाच्या नेत्यांचे, आमदाराचे आणि मंत्र्याचे जरी अतिक्रमण असेल तर ते पाडलेच पाहिजे. अशा सूचना अधिकार्‍यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मी आता एक फतवा काढणार : चंद्रकांत पाटील

शहरात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी झाल्याने विद्रूपीकरण झाले आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोणाचेही फ्लेक्स असले, तरी ते काढले पाहिजे. माझा फ्लेक्स असला, तरी काढा. मी आता एक फतवा काढणार आहे. मी फटाके वाजविणार्‍या ठिकाणी कार्यक्रमांना जाणार नाही.

तसेच, फ्लेक्स लावू नये. पण, कार्यकर्ता फ्लेक्स लावतो. त्यामुळे (Pune) महापालिकेच्या अधिकार्‍यांनी कारवाई करत फ्लेक्स काढावे. अशा सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87d6f4fa1d4f6315',t:'MTcxNDY0MTg1NS4wODAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();