Pune-Lonavala local News : पुणे-लोणावळा मार्गावर आणखी दोन लोकल सुरू; वाचा अपडेट टाईमटेबल

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोहमार्गावर लोकलच्या सध्या आठ पेअर सुरू आहेत. यात भर घालून आणखी दोन पेअर लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. 2 मार्च (बुधवार) पासून या लोकल सुरू होणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर ही सेवा हळूहळू पूर्ववत केली जात आहे. सध्या पुणे लोणावळा मार्गावर आठ पेअर लोकल सुरू आहेत. तसेच पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 5.45 आणि 9.55 वाजता सुटणारी आणि लोणावळा स्थानकावरून सकाळी 7.25 आणि दुपारी 2.50 वाजता सुटणारी लोकल नव्याने सुरू झाली आहे.

लोकलचे अपडेट टाईमटेबल –

पुणे – लोणावळा
# लोकल क्रमांक (01556) पुणे स्थानकावरून 05.45 वाजता सुटेल. लोनावळा स्थानकावर 07.05 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01558) पुणे स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. लोनावळा स्थानकावर 07.50 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01560) पुणे स्थानकावरून 08.05 वाजता सुटेल. लोनावळा स्थानकावर 09.25 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01586) पुणे स्थानकावरून 08.57 वाजता सुटेल. तळेगाव स्थानकावर 09.47 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01566) पुणे स्थानकावरून 15.00 वाजता सुटेल. लोनावळा स्थानकावर 16.20 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01568) पुणे स्थानकावरून 16.25 वाजता सुटेल. लोनावळा स्थानकावर 17.45 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01572) पुणे स्थानकावरून 18.02 वाजता सुटेल. लोनावळा स्थानकावर 19.27 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01574) पुणे स्थानकावरून 19.05 वाजता सुटेल. लोनावळा स्थानकावर 20.30 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01576) पुणे स्थानकावरून 20.00 वाजता सुटेल. लोनावळा स्थानकावर 21.30 वाजता पोहोचेल.

लोनावला – पुणे
# लोकल क्रमांक (01553) लोनावळा स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 07.55 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01555) लोनावळा स्थानकावरून 07.25 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 08.48 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01557) लोनावळा स्थानकावरून 08.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 09.45 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01587) तळेगाव स्थानकावरुन 09.57 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 10.50 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01559) लोनावळा स्थानकावरून 10.05 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 11.25 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01561) लोनावळा स्थानकावरून 14.50 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 16.10 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01565) लोनावळा स्थानकावरून 17.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 18.50 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01567) लोनावळा स्थानकावरून 18.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 19.45 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01571) लोनावळा स्थानकावरून 19.35 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 20.55 वाजता पोहोचेल.
# लोकल क्रमांक (01573) लोनावळा स्थानकावरून 20.40 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 22.00 वाजता पोहोचेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.