Mulshi Dam: मुळशी धरणाच्या सांडव्यातून 2680 क्यूसेक विसर्ग

एमपीसी न्यूज: मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सकाळी 10 वाजता विसर्ग 1,885 वरून वाढवून 2,680 क्युसेक करण्यात आलेला आहे.(Mulshi Dam) आवश्यकतेनुसार मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्गामध्ये बदल संभवू शकतो. असे बसवराज मुन्नोळी, टाटा पॉवर यांनी सांगितले आहे.

Hinjewadi Crime: बावधन येथील दुकानातून 2.76 लाख रुपये रोख रक्कम व बिलिंग मशीन चोरीला

मुळशी धरणाच्या पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्ज्यन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्येही झपाट्याने वाढ होत आहे.परिणामी मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सकाळी 10 वाजता विसर्ग 1,885 वरून वाढवून 2,680 क्युसेक करण्यात आलेला आहे.(Mulshi Dam) तसेच नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहनही बसवराज मुन्नोळी, टाटा पॉवर यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.