Pune : पुणे महानगरपालिका आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज -राजेंद्र भोसले यांची पुण्याचे नवे महापालिका आयुक्त म्हणून राज्य सरकारने (Pune)नियुक्ती केली आहे.दि. १५ मार्च रोजी डॉ. राजेंद्र भोसले (भा.प्र.से) यांनी श्री. विक्रम कुमार (भा.प्र.से) यांच्याकडून आयुक्त, पुणे महानगरपालिका, या पदाचा पदभार स्वीकारला.

याप्रसंगी मा. अतिरिक्त आयुक्त (ज. वि. इ) तसेच सर्व खातेप्रमुख व (Pune)अधिकारी उपस्थित होते.

 

Pune: ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे 568 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजेंद्र भोसले हे मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी होते. यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर व अहमदनगरचे जिल्हाधिकारी अशी पदे त्यांनी भूषविली आहेत.

यापूर्वी विक्रम कुमार हे पुणे महापालिका आयुक्त होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.